रायगड जिल्हा कृषि महोत्सव: प्रगतीशिल शेतकरी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29:- जिल्ह्यात अनेक प्रयोगशिल शेतकरी आहेत. आपल्या शेताची प्रयोगशाळा करुन हे शेतकरी आपली प्रगती साधत असतात. अशा धडपडणाऱ्या प्रगतीशिल शेतकऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते सन्मानित करुन जिल्हा कृषि महोत्सवात प्रोत्साहित करण्यात आले. सन्मानित शेतकरी : श्री.निशिकांत नारायण ठाकूर, कोपर ता.अलिबाग. सौ.नेत्रा समिर महागावंकर, भोईघर ता.मुरुङ श्री.गजानन रमाकांत दळवी, तांबाटी ता.खालापूर. श्री.तुकाराम धर्मा फडके,मोठी भिंगारी ता.पनवेल. श्री.चंद्रकांत शिवाजी कडव, भानसोली ता.कर्जत. श्री.संदिप गणपत मोरे, कुंभे ता.कर्जत. श्री.अनंता वाळकु ठाकरे, वावे ता.कर्जत. श्री.मोरेश्वर हशा थळी, नागाव ता.उरण. श्री.भास्कर रामभाऊ गावडे, रानवडे ता.माणगाव. श्री.रविंद्र मोतीराम तपकिर, नगरोली ता.माणगाव. श्री.विलास राघो हर्नेकर, कोशिंबळे ता.माणगाव. श्री.अनंत नारायण चाळके, बेलघर ता.तळा. श्री.अमोल सुरेश मापुस्कर, आदगाव ता.श्रीवर्धन. श्री.मनोह...