उत्कृष्ट् कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सत्कार
अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- जिल्हयातील पोलीस दलातील उत्कृष्ट् कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विशेष सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक-2021 :- 1) श्री.हेमंत काशिनाथ पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाचक शाखा,अलिबाग 2)राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जिविशा बेस कर्जत. श्री.किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांनी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त विभागात 2 वर्षापेक्षा जास्त काळ कठीण व खडतर सेवा समाधानकारकपणे पूर्ण करुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष सेवा पदक कठीण व खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक:- 1) श्री. अंकुश बाळू कोळेकर, पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय,2) श्री.तेनेश सुनिल पाटील- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय, 3) श्री.बालाजी पांडुरंग भोसले- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख...