पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि.रायगड दि.04 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.. शनिवार दि. 04 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. श्रीवर्धन येथे आगमन व श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील सोनेाग्राफी व सी.आर.एस.फंड अंतर्गत इ.सी.जी. व एक्स रे मशीनच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11.15 वा. उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन येथून सोमजाई मंदिराकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. सोमजाई माता मंदिर येथे आगमन व भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. राखीव. दुपारी 2.15 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने मदगड वांजळे ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. मदगड किल्ला पायथा येथे आगमन व पाहणी तसेच वांजळे ग्रामस्थांसमवेत चर्चा. दुपारी 3.30 मदगड येथून वडवली ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. सायं. 4.00 वा. वडवली ता.श्रीवर्धन य...