दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जागृती कार्यक्रम संपन्न
दिनांक :- 03 सप्टेंबर 2016 वृत्त क्र.576 दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जागृती कार्यक्रम संपन्न अलिबाग दि. 3:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने आज दिवाणी न्यायालय व.स्तर अलिबाग यांच्या न्याय कक्षामध्ये जिल्हा न्यायाधीश,रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनानुसार मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधी व.स्तर एल.डी.हुली, जिल्हा सरकारी वकील ऍ...