समाज उभारणीत पत्रकार महत्वाचा जबाबदार घटक - जेष्ठ पत्रकार मधुकर भावे
दिनांक :- 23/09/2016 वृ.क्र. ६२३ समाज उभारणीत पत्रकार महत्वाचा जबाबदार घटक - जेष्ठ पत्रकार मधुकर भावे अलिबाग दि.23 (जिमाका) समाज उभारणीत पत्रकार हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याने प्रत्येक बातमीच्या मागे आपण समाजाला काय देणार याचा विचार केला पाहिजे. पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवू...