दिनांक :- 07 डिसेंबर 2016 लेख क्र.62 हवामानावर आधारित फळपिक विमा योजना कमी, जास्त पाऊस,पाऊसाचा खंड,वेगाचा वारा, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित रहावे. या उद्देशाने हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती देणारा लेख.. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स या कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे....