जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची, एचआयव्ही/टीबी, ग्रेटर इन्व्हॉलमेंट ऑफ पीपल लिविंग विथ एचआयव्ही एड्स (जिपा) या समितीची आढावा बैठक (दि.15 डिसेंबर) जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ठोकळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन.एच.एम. डॉ.चेतना पाटील, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्र अलिबाग डॉ. पांडुरंग शिंदे, आयसीटीसी इन्चार्ज/ रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, जिल्हा असिस्टंट एम अँड ई डापकु रश्मी सुंकले, प्रतिनिधी महिला व बाल विकास अधिकारी श्री. पंकज पाटील, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, पेण, प्रतिनिधी लोकपरिषद पनवेल, श्रीम.जयश्री मोकल, जिल्हा सनियंत्रण व ...