पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा
अलिबाग, जि.रायगड, दि.05 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-- शनिवार, दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. अलिबाग येथे आगमन व जिल्हा नियेाजन समितीची बैठकीस उपस्थिती. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, दुपारी 1.30 वा. डोंगरी विभाग विकास समिती बैठकीस उपस्थिती. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, दुपारी 2.00 वा.राखीव. दुपारी 2.30 वा. काचली पिटकारी खारभूमी योजना ता.अलिबागबाबत बैठक, स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, दुपारी 3.00 वा. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प अंतर्गत नारवेल बेनवले खारभूमी योजना ता.पेण, रायगड नूतनीकरण कामाच्या अडचणीबाबत आढावा बैठक. स्थळ : राजस्व सभागृह, ...