जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन 2021 वर्षाकरिता स्थानिक सुट्टया जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.03(जिमाका) :- जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व कार्यालयांकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक सुट्टया जाहीर केल्या असून त्या पुढीलप्रमाणे- मंगळवार, दि.14 सप्टेंबर 2021 गौरी विसर्जन, मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2021 महानवमी, मंगळवार, दि.02 नोव्हेंबर 2021 धनत्रयोदशी.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज