Posts

Showing posts from October 16, 2016

जिल्हाधिकाऱ्यांचा खानाव शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

Image
दिनांक :- 20ऑक्टोबर  2016                                                        वृत्त क्र. 677 जिल्हाधिकाऱ्यांचा खानाव  शालेय विद्यार्थ्यांशी संवाद अलिबाग दि . 20: (जिमाका) एक दिवस शाळेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत   जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली - उगले यांनी आज अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.        यावेळी केंद्र प्रमुख श्रीमती निता धुमाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नयना म्हात्रे , शिक्षक विकास म्हात्रे , निलेश वारगे , श्रीमती रुपाली भगत , श्रीमती उमा कोल्हे , राजेंद्र भोईर , श्रीमती सरोज पाटील , श्रीमती सारिका पेडणेकर आदि उपस्थित ...

एक दिवस शाळेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा खानाव शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद

Image
एक दिवस शाळेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा खानाव शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद

आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 19 ऑक्टोबर  2016                                                        वृत्त क्र. 676 आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे                                                       ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग, (जिमाका)  दि.19 :- राज्यात  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहिर झाली असून त्यानिमित्त आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. जिल्हयातील 9 नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे असलेल्या...