अलिबाग,जि.रायगड दि. 20 (जिमाका):-* स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 34 हजार 617 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 637 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 115, पनवेल ग्रामीण-749, उरण-197, खालापूर-279, कर्जत-253, पेण-469, अलिबाग-582, मुरुड-41, माणगाव-364, तळा-45, रोहा-371, सुधागड-68, श्रीवर्धन-45, म्हसळा-44, महाड-132, पोलादपूर-57 अशी एकूण 5 हजार 811 झाली आहे. कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 978, पनवेल ग्रामीण-4 हजार 443, उरण-1 हजार 454, खालापूर-1 हजार 957, कर्जत- 1 हजार 155, पेण-2 हजार 722, अलिबाग-3 हजार 276, मुरुड-277, माणगाव- 1 हजार 217, तळा-91, रोहा-1 हजार 661, सुधागड-281, श्रीवर्धन-283, म्हसळा-239, महाड- 1 हजार 306, पोलादपूर-277 अशी एकूण 34 हजार 617 आहे. ...