मोटार वाहन निरिक्षक यांचा शिबीर कार्यक्रम आयोजन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक यांचा जुलै 2018 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील दौरा तसेच तालुका व महिना निहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रोहा - सोमवार दि.16 जुलै2018 रोजी, सोमवार दि.13 ऑगस्ट् -2018, बुधवार दि.5सप्टेंबर -2018, सोमवार दि.15 ऑक्टोबर -2018, बुधवार दि.14 नोव्हेंबर -2018, बुधवार दि.12 डिसेंबर 2018, मुरुड - मंगळवार दि.17 जुलै2018 रोजी,मंगळवार दि. 14 ऑगस्ट् -2018, गुरुवार दि.6सप्टेंबर -2018,मंगळवार दि.16 ऑक्टोबर -2018, गुरुवार दि.15 नोव्हेंबर -2018,गुरुवार दि.13 डिसेंबर 2018, अलिबाग- बुधवार दि.18 व सोमवार दि.30 जुलै 2018, रोजी, गुरुवार दि.16 व शुक्रवार दि.31ऑगस्ट् -2018,शुक्रवार दि.7 व 28 सप्टेंबर -2018,बुधवार दि.17 व मंगळवार दि.30 ऑक्टोबर -2018, शुक्रवार दि.16 व शुक्रवार दि.30 नोव्हेंबर -2018, शुक्रवार दि.14 व शुक्रवार दि.28 डिसेंबर 2018, महाड - शुक्रवार दि.13 व बुधवार दि.25जुलै 2018 रोजी, शुक्रवार दि.10 व सोमवार दि.27 ऑगस्ट् -2018, दि. 4 व सोमवार दि.24 ...