मोटार वाहन निरिक्षक यांचा शिबीर कार्यक्रम आयोजन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक यांचा जुलै 2018 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील दौरा  तसेच तालुका व महिना निहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रोहा- सोमवार दि.16 जुलै2018 रोजी, सोमवार दि.13 ऑगस्ट् -2018, बुधवार दि.5सप्टेंबर -2018, सोमवार दि.15 ऑक्टोबर -2018, बुधवार दि.14 नोव्हेंबर -2018, बुधवार दि.12 डिसेंबर 2018, मुरुड- मंगळवार दि.17 जुलै2018 रोजी,मंगळवार दि. 14 ऑगस्ट् -2018, गुरुवार दि.6सप्टेंबर -2018,मंगळवार दि.16 ऑक्टोबर -2018, गुरुवार दि.15 नोव्हेंबर -2018,गुरुवार दि.13 डिसेंबर 2018,  अलिबाग- बुधवार दि.18 व सोमवार दि.30 जुलै 2018, रोजी, गुरुवार दि.16 व शुक्रवार दि.31ऑगस्ट्  -2018,शुक्रवार दि.7 व 28 सप्टेंबर -2018,बुधवार  दि.17 व मंगळवार दि.30 ऑक्टोबर -2018, शुक्रवार दि.16 व शुक्रवार दि.30 नोव्हेंबर -2018, शुक्रवार दि.14 व शुक्रवार दि.28 डिसेंबर 2018, महाड- शुक्रवार दि.13 व बुधवार दि.25जुलै 2018 रोजी, शुक्रवार दि.10 व सोमवार दि.27 ऑगस्ट् -2018, दि. 4 व सोमवार दि.24 सप्टेंबर -2018, शुक्रवार दि.12व बुधवार दि.24 ऑक्टोबर -2018, सोमवार दि.12 व सोमवार दि.26 नोव्हेंबर -2018, शुक्रवार दि.7 व बुधवार दि.19 डिसेंबर 2018, श्रीवर्धन- गुरुवार दि.26 जुलै2018 रोजी, मंगळवार दि.28ऑगस्ट् -2018, मंगळवार दि.25सप्टेंबर -2018, गुरुवार दि.25 ऑक्टोबर -2018, मंगळवार दि.27 नोव्हेंबर -2018, गुरुवार दि.20 डिसेंबर 2018, माणगांव- शुक्रवार दि.27 जुलै-2018 रोजी, बुधवार दि.29 ऑगस्ट् -2018, बुधवार दि.26सप्टेंबर -2018, शुक्रवार दि.26 ऑक्टोबर-2018, बुधवार दि.28 नोव्हेंबर -2018, शुक्रवार दि.21 डिसेंबर 2018, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक