Posts

Showing posts from November 2, 2025

"हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम" शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

Image
    रायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- "हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम" शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात दि.21 डिसेंबर 2025 रोजी खारघर येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व "हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती", शीख-सिकलीकर, बंजारा लमाण, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे सूक्ष्म नियेाजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज आढावा बैठकीत दिले.               यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तर काही अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.               जिल्हाधिकारी किशन जावळे पुढे म्हणाले की,...