बाहुबलीने केले नाही मतदान म्हणून कटप्पाने घेतला प्राण

लेख क्र.17 दिनांक:- 20 मे 2017 भाग-1 बाहुबलीने केले नाही मतदान म्हणून कटप्पाने घेतला प्राण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून तो प्रत्येक पात्र मतदाराचा हक्क आहे आणि तो बजावायलाच पाहिजे. पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका 24 मे रोजी होत आहेत.यानिमित्ताने महानगरपालिका प्रशासनाने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त् जे.एस.सहारिया व सचिव ...