नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
दिनांक:-5 नोव्हेंबर 2016 वृत्त क्र.707 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत अलिबाग,दि.5:-(जिमाका)रायगड जिल्हयातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका आणि नगरपरिषद अध्यक्षांची थेट निवडणूक कार्यक्रम 2016-17 करिता प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत. अपर जिल्हाधिकारी, रायगड, पोलिस उपअधिक्षक(गृह),अलिबाग, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा नामनिर्देशित प्रतिनिधी, संबंधित प्रभागाचे न...