पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा
अलिबाग,जि.रायगड दि.27(जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.. शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 4.00 वा. मुंबई येथून शासकीय वाहनाने देवन्हावे ता. खालापूरकडे प्रयाण. सायं. 5:30 वा. देवन्हावे ता. खालापूर येथे आगमन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : नोवाटेल इमॅजिका हॉटेल,खोपोली पाली रोड, ता.खालापूर. कार्यक्रमानंतर सोयीनुसार देवन्हावे ता.खालापूर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण व सुतारवाडी ता. रोहा निवासस्थानी आगमन व राखीव. शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने ता.रोहाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. रोहा येथे आगमन व गणेश मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : दमखाडी ता. रोहा, सकाळी 9:30 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण. सकाळी 11:30 वा. ज्येष्ठ साहित्यिक श...