प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे वाहन लिलाव
वृत्त क्र.344 दिनांक:-23 जून 2017 प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे वाहन लिलाव अलिबाग,दि.23,(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय,पनवेल या कार्यालयात महाराष्ट्र कर कायदा 1958 तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूदी वापरुन वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहन अटकाव केलेली आहेत. अशी वाहन या कार्यालयासमोर असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवण्यात आली आहेत. वायुवेग पथकाने अटकावून ठेवलेल्या व थकित कर असलेल्या एकूण 30...