राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

वृत्त क्र.339                                                                                                    दिनांक:-22 जून 2017
राज्यमंत्री गुलाबराव पाटील
यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग दि.22,(जिमाका):- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे दि.23 जून 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 23 जून 2017 रोजी सकाळी 6.00  वाजता मलबार हिल मुंबई येथून वाहनाने अलिबाग -जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता अलिबाग येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 9.30 वाजता अलिबाग येथून रेवदंडा ता. अलिबागकडे प्रयाण. 10.00 वाजात रेवदंडा ता.अलिबाग येथे आगमन व डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचेकडे सदिच्छा भेट. सोईनुसार रेवदंडा ता.अलिबाग येथून जळगांव कडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान