महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत
अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका
(पॅनेल) तयार करण्याबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी
मुंबई यांच्याकडून कळविण्यात आल्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे
कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी
सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेल्या) निवृत्त
न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त), चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून इच्छुकांचे अर्ज जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग कार्यालयाकडून मागविण्यात आले आहेत.
अर्जाचे
विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक सहाय्यक निबंधक, सहकारी
संस्था यांच्या कार्यालयात दि.18 जून 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.
संबंधितांनी
अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा,शैक्षणिक संबंधित
कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र), वकील असल्यास बार कौन्सिलचे प्रमाणपत्र तसेच अनुभव
प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
रायगड
पॅनल संदर्भात सादर करावयाचे अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग, शुक्रतारा
बिल्डींग, कामत आळी, सत्कार प्रेससमोर, अलिबाग या पत्यावर पाठविण्यात यावेत, असे आवाहन
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड अलिबाग श्री.गोपाळ मावळे यांनी केले आहे.
०००००००
Fantastic experience! I applied online with simplicity, and I received my HSRP promptly. Extremely happy with the service.
ReplyDeleteMy hsrp
Easy-to-use platform! Booking for HSRP was incredibly simple thanks to the internet, and delivery was timely. Completely happy!
ReplyDeleteMy hsrp
Service of the highest professionalism! Received my HSRP punctually and without problems. 💯🔥
ReplyDeleteMy hsrp
Keine Verspätung, kein Stress! Fast registration is best with Book My HSRP. 🚀
ReplyDeleteMy hsrp
Dependable and credible platform for HSRP booking without any hassle! 🏆
ReplyDeleteMy hsrp
Quickest means to obtain your HSRP! All vehicle owners should consider it strongly recommended. 🏁
ReplyDeleteMy hsrp