वादपर्व माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एन.माने

दिनांक :- 08 सप्टेंबर 2016 वृत्त क्र. 588 संवादपर्व माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एन.माने अलिबाग दि.08, मुलींचा जन्म दर वाढविणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहान मिळावे, बाल विवाहला प्रतिबंध व्हावा इत्यादी उद्देश ठेवून माझी कन्या भाग्यश्री योजना शासनाने सुरु केली आहे. या य...