“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” नवरात्रौत्सवाचे स्वागत करु..शासनाच्या नियमांचे पालन करु..!
विशेष लेख क्र.30 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2020 कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा नवरात्रौत्सव / दूर्गापूजा / दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासनाने दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- आरएलपी -0920 / प्र.क्र .156 / विशा-1,ब, या परिपत्रकाद्वारे सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्ग...