Posts

Showing posts from August 5, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13.91 मि.मि.पावसाची नोंद

सुधारीत वृत्त       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.91 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2372.40 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 5.00 मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-13.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-17.00 मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-14.00 मि.मि., महाड-21.00 मि.मि., पोलादपूर-6.00, म्हसळा-25.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-29.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 222.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 13.91 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   75.49 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13.91 मि.मि.पावसाची नों

द अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.91 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2372.40 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 5.00 मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-13.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-17.00 मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-14.00 मि.मि., महाड-21.00 मि.मि., पोलादपूर-6.00, म्हसळा-25.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-29.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 222.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 13.91 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   75.49 टक्के इतकी आहे. 0000

माजी सैनिक पाल्यांसाठी के.एस.बी. आर्थिक मदत: ऑनलाईन अर्ज भरतांना घ्यावयाची दक्षता

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 - माजी सैनिक / माजी सैनिक विधवां च्या पाल्यांसाठी के एस बी नवी दिल्ली साठी आर्थीक मद त मिळते. त्या साठी फॉर्म भरताना सेवा पुस्तक , शैक्षणिक दस्तावेज , बँकेचे पासबुक , आधार कार्ड , माजी सेनिक ओळखपत्र , पाल्याचे गुणपत्रक , पीपीओ व इतर दस्तावेजाचा आधार घेऊन योग्य ती माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये भरावी . स्कॅन कॉपी अपलोड करताना मुळ प्रतीची स्कॅन कॉपी अपलोड करावी   झेरॉक्सची स्कॅन कॉपी अपलोड करू नये . आधार कार्ड , माजी सैनिक ओळखपत्राची पाठपोठ स्कॅन कॉपी अपलोड करावी . सेवापुस्तकाची पुर्ण पाणांच्या प्रती अपलोड कराव्यात . फॉर्म मध्ये गत वर्षी पास झालेल्या इयत्तेची नोंदीची खात्री करून , पाल्य पास झाल्याची गुणपत्रीकेवर नोंद असावी . नुतनीकरणाच्या प्रकरणांचे   वेळेत नुतनीकरण करावे . के एस बी साठी ऑनलाईन   फॉर्म भरलेनंतर अपलोड दस्तावेजांच्या सर्व प्रती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड - अलिबाग येथे सादर कराव्यात जेनेकरून प्रकरणांची निट पडताळणी करून योग्य प्रकारे

माजी सैनिक पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 - माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अर्ज ऑनलाइन पध्दतीने www.ksb.gov.in या संकेत स्थळावर भरावयाचे आहेत .   फार्म भरताना सर्व मुळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावित   ( झेरॉक्स वरून स्कॅन करू नये ). फॉर्म्स भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2018   आहे .   त्यानंतर अपलोड केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व माजी सैनिकांनी नोंद घ्यावी . अधिक माहीतीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , रायगड - अलिबाग यांचे दुरध्वनी क्र . 02141-222208 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेटावे . तरी जि ल्ह्या तील 60 %   पेक्षा   जास्त गुण मिळविलेल्या   माजी सैनिक / माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी   या सं धी चा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव ( निवृत्त ) यांनी केले आहे . 00000

बालकल्याण संस्था तपासणी समिती अशासकीय सदस्य नेमणूक; इच्छूकांकडून प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार अधिनियमांतर्गत नोंदणीकृत तसेच मान्यताप्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीमध्ये खालील अशासकीय सदस्याकडून नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 1) बाल हक्क, संगोपन,संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य.2)बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ज्ञ. तसेच अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी ती व्यक्ती किमान पदवीधर असली पाहिजे. तसेच बाल हक्क्, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच त्या व्यक्तीचे   वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. तसेच अशासकीय सदस्यांचा   कार्यकाळ नेमणूकीपासून 3 वर्षाचा असेल. तरी इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,श्रीबाग   नं.2,डॉ. वाजे हॉस्पीटल जवळ, अलिबाग, जि. रायगड. दूरध्वनी क्र.02141-225321 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11.98 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.98 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2358.49 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 9.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-7.00 मि.मि., पनवेल-10.20 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-6.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-14.00 मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-21.00 मि.मि., महाड-23.00 मि.मि., पोलादपूर-5.00, म्हसळा-16.40मि.मि., श्रीवर्धन-8.00 मि.मि., माथेरान-36.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 191.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.98 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   75.05 टक्के इतकी आहे. 00000

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे रविवार,दि. 12 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि.12 रोजी सकाळी साडे अकरा वा.पाली येथे आगमन.दुपारी तीन वाजता पाली येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन सोहळा: पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार दि.15 रोजी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल. बुधवार दि.15 रोजी सकाळी 9 वा. 5 मि. नी पोलीस कवायत मैदान, अलिबाग येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. 00000

बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत 5700 विद्यार्थ्यांचा सहभाग

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9 -    बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी   चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   या स्पर्धेत जिल्ह्यातील 321 शाळांमधून 5700 विद्यार्थि सहभागी झाले व त्यातील 124 विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे ही पारितोषिक प्राप्त ठरली आहेत. लवकरच या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.   यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार,   जिल्ह्यातील 321 शाळांमध्ये दि.23 ते 25 जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली.   सहभागी स्पर्धकांमधील इयत्ता 5 वी ते 7 वी गटातील उत्कृष्ट तीन चित्र व उत्तेजनार्थ दोन चित्र, तर इयत्ता 8वी ते 10 वी गटातील उत्कृष्ट तीन व उत्तेजनार्थ दोन चित्र परितोषिक प्राप्त म्हणून निवडण्यात आले. अशा एकूण 124 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित   करण्यात येणार आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8.93 मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9 -   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.93 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2346.52मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-4.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-4.60 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-7.70 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-9.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-11.00, म्हसळा-34.20मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-44.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 142.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 8.93 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   74.67 % इतकी आहे. 0000  

पेण अर्बन बॅंक गैरव्यवहारःदोषींच्या मालमत्ता अधिसूचित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

                       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    दी पेण को ऑप अर्बन बॅंक लि. च्या गैरव्यवहार प्रकरणी  ठेवीदारांच्या ठेवींचा परतावा करण्यासाठी; पोलीस तपासाअंतर्गत दोषी  व्यक्ती व तत्कालिन संचालकांच्या जप्त  करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई पुर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी आज येथे दिले.   दी पेण को ऑप अर्बन बॅंक लि. या बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या   विशेष कृति समितीची   बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात   पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,   रिजर्व बॅंकेचे   सी.एस. जुवेकर, जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका,   जिल्हा विशेष लेखा परीक्षक यु. जी. तुपे,   बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत राजे, वसुली अधिकारी काशिनाथ गावंड,   सक्त संचालनालयाचे   उपसंचालक प्रकाश जाधव,   पोलीस उपधिक्षक (गृह ) विजय पांढरपट्टे,   तपास अधिकारी धनाजी क्षीरसागर, सह निबंधक पेण बी.के. हांडे, सनदी लेखापाल व्ही.एस. वैद्य तसेच अन्य संबंधित अधिकारी उप

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद

    अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.59 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2337.59मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-6.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-3.20 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-5.20 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-3.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-4.00 मि.मि., पोलादपूर-10.00, म्हसळा-15.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-23.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 89.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.59 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   74.38 % इतकी आहे.