जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13.91 मि.मि.पावसाची नों
द
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.11- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.91 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2372.40 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 5.00
मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-4.00
मि.मि., कर्जत-13.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-17.00
मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-14.00 मि.मि., महाड-21.00 मि.मि., पोलादपूर-6.00,
म्हसळा-25.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-29.50 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 222.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 13.91 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 75.49 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment