“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 556 जणांनी केली करोनावर मात सध्याची रुग्ण संख्या 405
वृत्त क्रमांक :- 457 दिनांक :- 29 मे 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.29 (जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 556 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 52 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-169, पनवेल ग्रामीण-60, उरण-21, खालापूर-6, कर्जत-21, पेण-11, अलिबाग-25, मुरुड-9, माणगाव-32, तळा-6, रोहा-17, सुधागड-1, ...