मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य तथा विविध उपक्रम

दिनांक:- 10/02/2017 वृत्त क्र. 79 मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य तथा विविध उपक्रम अलिबाग दि.10 (जिमाका ) :- रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्वात्रिक निवडणूक-2017 चे मतदान 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यामार्फत विविध उ...