निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी मदतीचे वाटप गतिमानतेने करावे-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

वृत्त क्रमांक :- 612 दिनांक :- 13 जून 2020 अलिबाग,जि.रायगड, दि. 13 (जिमाका) :- जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांचे ज...