जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त अभिवादन
अलिबाग,
जि. रायगड, दि.28 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी
उपजिल्हाधिकारी(रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव
मस्के-पाटील, तहसिलदार (सर्वधारण) सतिश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे
आदी उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment