जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11.98 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.10- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.98 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2358.49 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 9.00
मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-7.00 मि.मि., पनवेल-10.20 मि.मि., उरण-7.00
मि.मि., कर्जत-6.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-14.00 मि.मि.,
रोहा-11.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-21.00 मि.मि., महाड-23.00 मि.मि.,
पोलादपूर-5.00, म्हसळा-16.40मि.मि., श्रीवर्धन-8.00 मि.मि., माथेरान-36.20
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 191.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.98 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 75.05 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment