जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद


   अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.59 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2337.59मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि., पेण-6.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-3.20 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-5.20 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-3.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-4.00 मि.मि., पोलादपूर-10.00, म्हसळा-15.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-23.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 89.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.59 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 74.38 % इतकी आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक