रायगड जिल्हयातील सरासरी पाऊस

रायगड जिल्हयातील
सरासरी पाऊस

        अलिबाग दि.21  (जिमाका),   रायगड जिल्हयात  दिनांक 21 जून 2017 पर्यंत 4564.58 मि.मि. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी 285.29  आहे. तर आज दिनांक 21 जून 2017 रोजी पडलेला पाऊस पुढील प्रमाणे आहे.
            अलिबाग 1.00 मि.मि., पेण-5.10 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-4.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-101.20 मि.मि., खालापूर-4.00 मि.मि., माणगांव-8.00 मि.मि., रोहा-15.00 मि.मि., सुधागड-18.33 मि.मि., तळा-9.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-16.00, म्हसळा-16.80 मि.मि., श्रीवर्धन-16.00 मि.मि., माथेरान-5.20 मि.मि., एकूण-143.63 मि.मि. पाऊस पडला असून त्याची सरासरी-8.98 येवढी आहे.
           
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान