शिक्षणाचा अधिकार अंतर्गत प्रवेशास मुदतवाढ

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com
फेसबुक :-dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad
वृत्त क्र.340                                                                                                    दिनांक:-23 जून 2017
शिक्षणाचा अधिकार
अंतर्गत प्रवेशास मुदतवाढ
अलिबाग,दि.23,(जिमाका):- सक्तीचा शिक्षणाचा अधिकार  अधिनियम (RTE)2009 अंतर्गत 25% आरक्षणामधून प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रीया रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली होती.  यात बहूतांश शाळेत 25%  प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण करुनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालकांना पाल्याचे प्रवेशाचे नविन अर्ज भरण्यासाठी दि.30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे.
 पालकांनी संबंधित तालुक्यांतील गट शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेशाचे नवीन अर्ज भरावेत. असे आवाहन शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत