चार कोटी वृक्ष लागवड अभियान जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार रोपांची लागवड

चार कोटी वृक्ष लागवड अभियान
जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार रोपांची लागवड
अलिबाग,दि.02,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आज सकाळी 10 वा. पर्यंत 2 लक्ष 58 हजार 240 रोपांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाच्या अहवालानुसार प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात  वनविभागामार्फत 2 लाख 24 हजार 197 तर अन्य विभागांमार्फत 34 हजार 240 रोपांची लागवड करण्यात आल्याचे सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज