पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.28- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड हे सोमवार दि.30 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे-
सोमवार  दि.30 रोजी  रात्री साडे नऊ वा.शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.
मंगळवार दि.1 मे रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिन उत्सवानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभास उपस्थिती.स्थळ: पोलीस परेड ग्राउंड, अलिबाग. सकाळी सव्वा नऊ वा,. अलिबाग जि. रायगड येथून मोटारीने पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज