मे महिन्यात लोकशाही दिन नाही


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- रायगड जिल्ह्यात विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंध द्विवार्षिक निवडणूक-2018भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या दिनांकापासून निवडणूकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दि.(20 एप्रिल ते 29 मे 2018) पर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मे -2018 मधील दिनांक सोमवार दि.7 मे रोजीचा लोकशाही दिन रद्द् करण्यात आला आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड यांनी कळविले.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज