7 ऑगस्ट रोजी निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा




अलिबाग दि.2 ऑगस्ट :-  अवर सचिव, वित्त विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडील सुचनानुसार सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, 7 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 11 वाजता जंजीरा सभागृह पोलीस परेड मैदान अलिबाग येथे निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे. रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग फिरोज मुल्ला यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत