तळोजा औद्योगीक वसाहतीत मतदान जनजागृती कार्यक्रम
रायगड अलिबाग दि.07 : तळोजा येथील
औद्योगिक वसाहतीतील एक्साईड इंडस्ट्रीज , 2. मायलॉन लॅबोरोटरीज आणि असाही इंडीया
ग्लासेस या कारखान्यातील सुमारे 500 कामगार व कर्मचारी
आणि त्यांचया कुटुंबियांना दि. 21 ऑक्टोबरला
मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
SVEEP कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय SVEEP समिती
मार्फत हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगारांना मतदान हे
राष्ट्रीय काम समजुन मदतान करावे. मी मतदान
करणारच अशी शपथ देण्यात आली.
00000

Comments
Post a Comment