उरण येथे औद्योगिक कंपन्यांमध्ये मतदान जनजागृती
रायगड अलिबाग
दि.10 :- उरण विधानसभा मतदार संघ स्वीप समितीमार्फत ग्रॅन्डवेल नॉर्टन कंपनी, मोरा,
GTPS कंपनी, बोकडवीरा, BPCL कंपनी, भेंडखळ, ONGC कंपनी, नागाव उरण या कंपनी मधील अधिकारी
कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.
कामगार व त्यांच्या
कुटूंबियांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन स्वीप समितीमार्फत करण्यात आले. तसेच
यावेळी कामगारांकडून सामुहिक संकल्प पत्र वाचन करण्यात आले
0000000

Comments
Post a Comment