निवडणूक निरीक्षक म्हणून एस.हरिकिशोर यांची नियुक्ती



रायगड अलिबाग दि.05: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून एस.हरिकिशोर यांची नियुक्ती केली आहे.  त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7387524689 असा आहे.   त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.रमेश पंडितराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8108022010 असा आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज