दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली शपथ




अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर, तहसिलदार (सर्वसाधारण) सतिश कदम उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज