स्वयंसहायता महिला समूहातील महिलांनी तयार केलेल्या परसबागेस ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट

 


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :-अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत खंडाळे येथे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यादरम्यान स्वयंसहायता महिला समूहातील महिलांनी तयार केलेल्या परसबागेस भेट दिली व उपस्थित महिलांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन महिलांना मार्गदर्शनही केले.

     यावेळी अलिबाग-मुरुड  मतदारसंघातील आमदार महेन्द्र दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक रामदास बघे, गटविकास अधिकारी श्रीमती दिप्ती पाटील, तहसिलदार सचिन शेजाळ,  सहायक गटविकास अधिकारी श्री.चौलकर, जिल्हा व्यवस्थापक सचिन चव्हाण, संकेत पाटील, प्रभाग समन्वयक अमोल माळी हे उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज