विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांची महाड दुर्घटना स्थळाला भेट

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
 दिनांक :- 09 ऑगस्ट, 2016                                                                                     वृत्त क्र.504

विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे
यांची महाड दुर्घटना स्थळाला भेट

          अलिबाग दि. 09 :-  महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळ व येथे सुरु असलेल्या  शोध व मदत केंद्राला विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांनी काल संध्याकाळी भेट दिली.
                          शोध व मदत कार्याचा आढावा घेऊन या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व बेपत्ता व्यक्तींच्या  नातेवाईकांची विचारपूस करुन त्यांना दिलासा दिला.  यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार माणिकराव जगताप, तहसिलदार संदिप कदम उपस्थित होते.
0000000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज