वनरक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 30/09/2016 वृ.क्र.633
वनरक्षक
पदासाठी ऑनलाईन
अर्ज
सादर करण्याचे आवाहन
अलिबाग दि.30 (जिमाका) ठाणे वनवृत्ताच्या अधिनस्त्ा
वनविभागातील गट-क मधील वनरक्षकाची एकूण 11 (खूला-09, अजा-01, इमाव-01)
पदे माजी सैनिक प्रवर्गातून भरायवायचे आहेत. अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीने विहीत नमुन्यात दिनांक 26/09/2016 ते 17/10/2016 पर्यंत मागविण्यात
आलेले आहेत. अर्ज सादर करण्याची पध्दत व त्याबाबतची सविस्तर माहिती http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
तरी जिल्हातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ
घ्यावा असे आवाहन लें. कमांडर, सोपान. रा. डोके (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment