पोलादपूर येथे 28 डिसेंबर रोजी आमसभा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडील परिपत्रकानुसार पंचायत समिती कार्याचा आढावा घेण्यासाठी  पोलादपूर पंचायत समितीची  सन 2016-17 ची आमसभा गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी  आयोजित करण्यात आली आहे. महाड-पोलादपूर माणगांव विधानसभा मतदार संघाचे आमदर भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. गुरुवार दिनांक 28 रोजी सकाळी अकरा वाजता कॅप्टन् विक्रमराव मोरे सभागृह, ता.पोलादपूर येथे या आमसभेचे आयोजन  करण्यात आले आहे. या आमसभेस उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत