उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल कार्यालयाचे नवीन जागेत स्थळांतरण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.02:- उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल हे कार्यालय भाडे तत्वावर उरण पनवेल आगरी समाज हॉल, पहिला मजला, कन्या शाळेसमोर पनवेल येथे यापूर्वी कार्यरत होता .परंतु आता ते नवीन जागेत स्थळांतरील झाले असून  त्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. सिडको समाज मंदीर, तळमजला, सेक्टर-18 बांठिया शाळेजवळ, नवीन पनवेल असे आहे.असे उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत