पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री ना.महादेव जनाकर हे शुक्रवार दि.29 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
            शुक्रवार दि.29 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता दिघोडा-कंठवली ता.उरण, जि.रायगड येथे आगमन व रासुन डॉक मत्सउद्योग सहकारी संस्थेच्या निर्यात प्रधान सुरिमी संस्करण प्रकल्पाचे उद्घाटन. सोईनुसार दिघोडे-कंठवली, ता.उरण, जि.रायगड येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

००००० 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज