मुरुड येथून युवक बेपत्ता


 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- उत्तरप्रदेश येथील मैनुद्दीन शहाबुद्दील खान  वय 30 रा पिठनी, तहसिल नवगड,जि.सिद्धार्थनगर,राज्य सध्या रा. मनिष विरकुड  यांची चाळ, मुरुड येथून  दिनांक 20 सप्टेंबर 2015 रेाजी सकाळी नऊ  वाजता त्याचा रुम पार्टनर मुहम्मद् इलियास  याला राजपुरी येथे कामाला जात आहे असे सांगून निघून गेला तो आजतागायत परत आला नाही.  तसेच त्याचा मुरुड शहरात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु आजपर्यंत तपास लागला नाही असे मैनुद्दीन शहाबुद्दील खान  यांचे मेहूणे मोहमद फारुख खान यांनी मुरुड पेालीस ठाणे येथे तक्रार नोंदविली आहे.  त्याचे वर्णन याप्रमाणे- मैनुद्दीन शहाबुद्दील खान हा अंगात मध्यम , रंग निमगोरा, उंची 155 से.मी.   अंगात नेसूस नीळया  रंगाची जिन्स्,सफेद फुलशर्ट, नाक सरळ, भाषा इंग्रजी,हिंदी व मराठी आहे. 20 सप्टेंबर 2015 रेाजी हरवला आहे. तरी  मैनुद्दीन शहाबुद्दील खान  कुठे मिळाल्यास किंवा दिसल्यास 8308718760 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे पोलीस निरिक्षक  मुरुड पोलीस ठाणे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज