राज्यपाल विद्यासागर राव यांचा जिल्हादौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10:-  राज्याचे राज्यपाल श्री.विद्यासागर राव हे गुरुवार दि.11 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.11रोजी दुपारी सव्वा चार वा. खांदेश्वर हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन व मोटारीने पोलीस मुख्यालय नवी मुंबई, कळंबोलीकडे प्रयाण.
दुपारी 4 वा 25 मि. नी पोलिस मुख्यालय, नवी मुंबई कळंबोली येथे आगमन व राखीव.
दुपारी साडेचार वा. 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 च्या समारोप समारंभास उपस्थिती.
कार्यक्रमानंतर मुंबईकडे रवाना.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज