राज्यपालांचे आगमन व स्वागत
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.11:- 30
व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 च्या समारोप समारंभासाठी मा.राज्यपाल
सी.विद्यासागर यांचे खांदेश्वर नवी मुंबई हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी कोकण विभागीय
आयुक्त जगदिश पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नवी मुंबई पोलीस आयुक्त
हेमंत नगराळे, पनवेल महानगर पालिका आयुकत सुधाकर शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
00000

Comments
Post a Comment