उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- राज्याचे उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे,नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य् उत्पादन शुल्क  हे गुरुवार दि.10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि.10 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता स्पीड बोटने मांडवा येथे आगमन व अलिबागकडे मोटारीने प्रयाण.पावणे बारा वा. अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अधिवेशन,अलिबाग या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी दोन वा.अलिबाग येथून मोटारीने मांडवाकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज